रावेर शहरातील प्राचीन काळापासून चालत आलेलीपालखी परंपरा आहे दत्त मंदिर रथ पालखी उत्सव।सोनार समाजाला
By -
दिसंबर 12, 2022
0
पालखी सेवेचा मान आहे त्याप्रमाणे आज सहा वाजेपासून अनवाणी पायाने हजारो भाविकांना प्रसाद वाटण्याच भाग्य पुन्हा एकदा मिळाले अनेक वर्षे पासून मान मिळाला आहे संस्थान चे श्री ऋषिकेश महाराज प्रकाश जोशी राजगुरू यांनीमनोभावे पूजा करून आज प्राचीन दत्त मंदिर संस्थान तर्फे पालखी सोहळा पार पडला सेवेची संधी मिळाली पालखी बरोबर प्रशांत बोरकर विजय गोटीवाले अशोक सोनार मनोहर भिडे राजाभाऊ सोनार शशांक बोरकर विक्रम बोरकर सुनील भुजबळ तारकस ।आनंद बोरकर तेजस बोरकर आदी असंख्य समाज बांधव पालखी सोहळा सेवेकरी म्हणून सहभागी झाले होते
