आरक्षणचा मुद्द्यावर मोर्चा मा. श्री. खासदार इम्तियाज जलील साहेब यांचे नेतृत्वात व विदर्भ अध्यक्ष शाहिद भाई रंगूनवाला यांचे उपस्थित ठेवण्यात आलेला आहे यासाठी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष दानिश शेख यांचेअध्यक्षतेखाली नांदुरा येथे AIMIM पक्षाची बैठक ठेवण्यात आली होती.या अधिवेशनात बुलढाणा येथून घाटाचे खाली पंधरा ते वीस गाडी घेऊन जाण्यासाठी मीटिंगात निर्णय झालेला आहे या मिटींगात उपस्थिती म्हणून बुलढाणा जिल्ह्याचे सर्व जिल्हा कार्यकारणी उपस्थित होते व तसेच सर्व शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष उपस्थित होते या मीटिंगात उपस्थिती म्हणून माजी जील्हा अध्यक्ष सलीम एम. एस, एड रियाजउद्दीन कादरी,रशीद ठेकेदार जलगांव जा,रशीद भाई जामोद,हाफिज सत्तार संग्रामपुर,आमिर सोहेल नांदुरा, नवेद शैख नांदूरा, तनवीर भाई मलकापुर, शमीम शैख जलगांव जा, मोहसिन खान मोतला, शहर अध्यक्ष आरीफ पहलवान,मुख्तार सेठ, गफुर भाई,समिर आर्यन व तालुका अध्यक्ष रफिक सर, सैय्यद मंजूर, सैय्यद साजिद, युवा शहर अध्यक्ष शे.वसीम,राजीक कुरैशी,यूवा तालुका अध्यक्ष मो.ईफ्तेखार व अमजद भाई, अकरम खान, शेख रईस,गुलाब भाई, मुशर्फ देशमुख,अन्य पदाधिकारी उपस्थित होते..
