य बैठकी प्रसंगी उपस्थित प्रमुख मार्गदर्शक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तथा बैठकीच्या अध्यक्षा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, तसेच आढावा देताना बुलढाणा जिल्हा उत्तर मधील तालुकाध्यक्ष व याप्रसंगी उपस्थित विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष शरदभाऊ वसतकर, जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे, जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, एड. अनिल ईखारे, तालुकाध्यक्ष मलकापूर- सुशील मोरे, जळगाव जामोद- संतोष गवई, शेगाव- दादाराव अंभोरे, नांदुरा- अजाबराव वाघोदे, खामगाव- प्रभाकर वरखेडे, संग्रामपूर- युवराज वानखेडे यांचेसह विष्णू गवई,विशाल तायडे*
