प्राध्यापक डी आर माळी यांना पत्रयोग जीवन गौरव पुरस्कार कामगार मंत्री आकाश फुंकर यांच्या हस्ते देण्यात आला

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे मलकापूर

बुलढाणा :-  महाराष्ट्र शासनाचा गुरु रविदास समाज भूषण पुरस्कार प्राप्त प्राध्यापक डी आर माळी यांना आपल्या पत्रकार च्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न मांडून न्याय मिळण्यासाठी ज्यांनी आपली लेखणी झिजवली त्याबद्दल बुलढाणा जिल्हा पत्रकार संघातर्फे त्यांचा  पत्रयोग जीवन गौरव पुरस्कार देऊन कामगार मंत्री आकाश फुंडकर व आमदार संजय कुटे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे होते या कार्यक्रमाला आमदार संजय भाऊ गायकवाड आमदार धीरज लिंगाडे आमदार मनोज आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह एबीपी माझाचे वृत्ती निवेदक प्रसन्न जोशी राधेश्यांडक इत्यादी मान्यवर व संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते या पुरस्काराबद्दल याप्रमाणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)