शिवसेना उबाठाच्या वतीने रक्तदान तथा मोफत आरोग्य‎ तपासणी शिबिर.२४ रक्तदात्यांनी केले रक्तदान तथा १२६ रूग्णांची तपासणी‎.

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
मलकापूर दुधलगाव येथे शिवसेना उबाठाच्या वतीने  रक्तदान शिबीरात २४ रक्तदात्यांनी केले रक्तदान तसेच मोफत आरोग्य‎ तपासणी शिबिरात १२६ रूग्णांची तपासणी डॉ. पवन पाटील व डॉ. जयश्री खर्चे यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज‎ यांच्या जयंती चे औचित्य साधून शिवसेना मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथे रक्तदान तथा सर्वरोग निदान आरोग्य‎ शिबिर आयोजित करण्यात‎ आले होते.

          शिबिराचे‎ उद्घाटन छत्रपती शिवाजी‎ महाराज यांच्या प्रतिमेचे व‎ आरोग्य देवता धन्वंतरी चे‎ दीप प्रज्वल व माल्यार्पण दिपक चांभारे पाटील शिवसेना तालुकाप्रमुख उबाठा, संदीप काळे मलकापूर ग्रामीण पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते‎ करण्यात आले‎.
         सदर शिबिर यशस्वी करण्याकरिता सरपंच यशवंत पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष शंकरराव गावंडे, अनंत पाटील, राहुल गावंडे, मिलिंद पाटील, कुलदीप गावंडे, सतीश पाटील, गजानन ठोसर, शुभम घोंगटे, राजेंद्र काजळे यांचे मार्गदर्शन मिळाले.
तसेच शिवसेना विभाग प्रमुख गणेश सुशीर, गौरव ठोसर, सौरभ नारखेडे, उमेश गावंडे, प्रथमेश पाटील, मनोज भारबे, स्वप्नील सुशिर, जगदीश पाटील, विशाल पाटील, गणेश नारखेडे, शुभम गावंडे, प्रतीक पाटील, प्रथमेश कोलते, मीनाक्षी पाटील, गणेश सुशिर, मयूर कोलते, सागर नारखेडे, अभिषेक नारखेडे, श्रीकृष्ण पाटील, ओम शेळके, व‎ इतरांनी परिश्रम घेतले.‎

Box 

पुढील काळात अशाच पद्धतीने वेगवेगळी सामाजिक उपकरणे राबवली जाणार असल्याचे दिपक चांभारे पाटील तालुका प्रमुख उबाठा यांनी सांगितले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)