भुुसााळ (ईरम शेख)फैजपूर येथे आज थोर स्वातंत्र्यसेनानी व देशांचे पहिलें शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची खिदमते मिल्लत फाउंडेशनच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली
खिदमते मिल्लत फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी महान स्वतंत्र सेनानी व देशाच्या शिक्षण क्षेत्रात अभुतपुर्व क्रांती आणणारे मौलाना अबुल कलाम आझाद यांची आज जयंती साजरी करण्यात आली
खिदमते मिल्लत फाउंडेशनचे अध्यक्ष मुदस्सर नज़र यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला
यावेळी खिदमते मिल्लत फाउंडेशनचे अध्यक्ष मुदस्सर नज़र उपाध्यक्ष सैय्यद फारुक सचिव इमरान खान सह सचिव कामील खान शेख जावेद शेख मोहसीन शेख शफीक शेख नाज़ीम उपस्थित होते
