प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार श्री बच्चू भाऊ कडू प्रहार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय अनिल भाऊ चौधरी यांना आम्हाला एक शिकून दिलेली आहे

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
* गोरगरिबांची शेतकऱ्यांची शेतमजुरांची सेवा कशी करायची तेच माध्यमातून ............... गोरगरीब शेतकरी शेतमजुरांचे कैवारी माननीय सुरेश चिंधु पाटील प्रहार शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष यांना विरोदा तालुका यावल येथे शेतकरी दहा दिवसापासून महावितरण अधिकाऱ्याकडे चक्कर मारत  होते परंतु त्यांची महावितरण अधिकाऱ्यांना दखल घेतलेली नाही मंग विरोदा ग्रामस्थ आणि शेतकरी यांना प्रहार सेवक सचिन भाऊ झालटे यांच्याशी संपर्क साधला सचिन भाऊ झालटे यांना सांगितलं की मी तुम्हाला  दोन दिवसांमध्ये डीपी  बसून देतो मग सचिन भाऊ झालटे यांनी सुरेश चिंधु पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि शेतकऱ्यांची समस्या मांडली. सुरेश चिंधु पाटील यांनी महावितरण अधिकाऱ्यांची चर्चा करून  12 तासात  विरोदा तालुका यावल येथे डीपी बसून देली यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झाले  आहे शेतकरी आणि ग्रामस्थांत यांना सुरेश चिंधु पाटील यांना बोलून त्यांच्या अभिनंदन केला ...,..................     यावेळी उपस्थित प्रहार यावल तालुका अध्यक्ष नंदकिशोर भाऊ सोनवणे प्रहार अल्पसंख्याक रावेर तालुका अध्यक्ष वसीम शेख प्रहार यावल तालुका संघटक राकेश भाऊ भंगाळे प्रहार सेवक सचिन भाऊ झाल्टे व सर्व शेतकरी ग्रामस्थान उपस्थित*.................*आपला वसीम शेख प्रहार अल्पसंख्यांक रावेर तालुका अध्यक्ष*

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)