अन्नसुरक्षा व प्रा.कू.ला.योजनेतील रेशन लाभार्थ्यांची ई केवायसी,आधार सेडींग बाबत मुक्ताईनगर तहसीलदार दालनात सर्वपक्षीय बैठक.आतिक खान मुक्ताईनगर

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
**     आज रोजी मुक्ताईनगर तहसील कार्यालयात तहसीलदार श्रीमती श्वेता संचेती यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तालुक्यातील अन्न सुरक्षा योजना तसेच प्राधान्य कुटुंबाचा लाभार्थ्यां पैकी ज्यांचे ई केवायसी तसेच आधार सेंडींग झालेले नाही अशा लाभार्थ्यांचे ई केवायसी करून आधार सेडिंग करणे साठी संबंधित लाभार्थ्यांना सूचना देणे कामी चर्चा झाली. तालुक्यात १२७७७६ एवढा इंष्टाक  पूर्ण झालेला आहे यापेक्षा जास्त लाभ देणे शक्य होत नाही १७०० लाभार्थी योजनेत असून त्यांचे आधार सेंडीग झालेले नाही त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार ePOS मशीन द्वारे ई केवायसी सह आधार अपडेड करून घ्यावे पुढील एक दोन आठवड्यात जे लाभार्थी सूचना मिळूनही ई केवायसी करणार नाहीत त्यांची नावे ते मयत किंवा स्थलांतरित आहेत असे गृहीत धरून नावे कमी केली जातील जेणेकरून त्या माध्यमातून रिक्त इष्टांक उपलब्ध झाल्यास इतर गरजू लाभार्थ्यांचा अन्नसुरक्षा योजना,प्राधान्य कुटुंबाचा लाभार्थी योजनेत नव्याने समावेश करता येणे शक्य होईल  उपस्थित  शिवसेना,मनसे,राष्ट्रवादी काँग्रेस,प्रहार जनशक्ती पक्ष,वंचित बहुजन पक्ष,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काँग्रेस आय,सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)