तालुका विधी सेवा समिती तर्फे आयोजित साक्षरता शिबिराचे आज रोजी मलकापूर नगरपरिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बाळासाहेब दराडे नायब तहसीलदार मलकापूर तथा परिक्षाविधिन   नायब तहसीलदार श्री पाटील तथा बुलढाणा येथील सी डी पी एस श्री मराठे साहेब तथा वकिल संघ मलकापूरचे एडवोकेट जी डी पाटील ह्या सर्व कार्यक्रमांमध्ये महिला व बालकांना विषयी मार्गदर्शन करत आले सदर बुलढाणा येथील सी डी पी एस श्री मराठे यांनी महिला व बालकांच्या हक्का विषयी तथा दत्तक विधान कायद्यामध्ये झालेल्या बदलांविषयी तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्या विषयी माहिती उपस्थितांना दिली तसेच एडवोकेट जी पाटील यांनी महिलाविषयी असलेल्या कायद्यासंदर्भात बालकां विषयी असलेल्या कायद्यासंदर्भात माहिती उपस्थितांना दिली सदर कार्यक्रमास नगर परिषद चे कर्मचारी अधिकारीवर्ग उपस्थित होते सदर कार्यक्रमास नगर परिषद चे आरोग्य निरीक्षक श्री योगेश घुगे, कंडारकर ,विजय गोमे ,शंकर धामा इत्यादी लोक उपस्थित होते.सदर कार्यक्रमास यशस्वी करण्याकरिता कोर्ट कर्मचारी सौ.कोल्हे मॅडम यांनी तथा महसूल अधिकारी यांनी योगदान दिले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)