दिनांक 23 १२ २०२२ रोजी मोताळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष यशवंतराव धाबे जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग मोबीन अहमद यांच्या नेतृत्वात माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रांत अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांना नागपूर येथे चालू असलेले हिवाळी अधिवेशनातून विलंबित केल्याप्रकरणी शिंदे सरकार यांचा जाहीर निषेध करण्यात आला त्यावेळी उपस्थित प्रमोद कळस्कर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सचिव, मुशीर. खान तालुकाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग,मोहसीन शहा तालुकाध्यक्ष अपंग सेल, उमेश कोळसे, चंद्रकांत शिराळ पाटील, सदाशिव घाटे रवी पाटील ,शंकर नारखेडे ,जनार्दन इंगळे, इसाक पटेल ,रफिक बुचर लाला खाटीक , प्रशांत टेकाळे ,संतोष धुरंदर अमोल शिंबरे ,गायकवाड ,साहेब मंजर पटेल, शेख साबीर भाई मेकॅनिक, संतोष बगळे , नितीन येरवल तालुक्याच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
हिवाळी अधिवेशनातून विलंबित केल्याप्रकरणी शिंदे सरकार यांचा जाहीर निषेध
By -
दिसंबर 23, 2022
0
आज
Tags:
