मनमाड हाधारले, मनमाड येथे आठ ते नऊ वर्षीय मुलाची निर्गुण हत्या करण्यात आली* *आहे.मनमाड शहरात नेहरू भवन एकलव्य नगर येथे सात ते आठ वर्षीय लोकेश सुनील जुबेर मनिहार की रिपोर्ट
By -
दिसंबर 03, 2022
0
* सोनवणे या मुलाची निर्गुण हत्या करून रेल्वे रुळावर तुकडे करून फेकून देण्यात आले......लोकेशन बुधवारपासून घरातून बेपत्ता होता.आणि गुरूवारी या चिमुकल्याचा मृतदेह मनमाडच्या फिल्टर हाऊ जवळील पुणे लोहमार्गा शेजारी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.या चिमुकल्याचा उजवा हात व करंगळी कापलेली व चेहऱ्यावर ओरखडे आढळून आले आहे.मृतदेहासाठी कर्वतीचा वापर केल्याचा आढळले आहे.या घटनेबाबत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.लोकेश काल भाड्याची सायकल खेळत असतांना गायब झाला होता.रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात लोकेश सोनवणे हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.आज अचानक मृतदेह संशयास्पद आढळून आल्याने मनमाड शहर पूर्णतः हादरले आहे.* *हत्यामागे नेमके काय कारण आहे हे अस्पष्ट असून , त्याची सायकल ही गायब आहे. शहर व लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे. नऊ वर्षे लोकेश सोनवणे चिमूरड्याच्या निर्घुण हत्तेचे तीव्र पडसाद उमटले असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी कॅण्डल मार्च काढत जमावाने जयश्री थेटर समोर पुणे इंदूर महामार्गावर रस्ता रोको केले.यावेळी जमावाने जोरदार घोषणाबाजी केली.पोलिसांनी बळाचा वापर करून जमाव पांगविला. बुधवारपासून लोकेश सोनवणे गायक होता.गुरुवारी सायंकाळी फिल्टर हाऊस जवळ पुणे लोहमार्ग शेजारी त्याचा मृतदेह आढळून आला.
