मुहाब ब्बाने उर्दू अदब यांच्या संयुक्त विद्यमाने इकरा उर्दू हायस्कूल सालार नगर येथील भव्य मैदाना वर विविध प्रकारच्या उर्दू, हिंदी,मराठी , इंग्रेजी, इतिहास,भूगोल,विज्ञान , तंत्रज्ञान, साहित्य,क्रिडा आदी ची प्रसिद्ध पुस्तके,या मेळाव्यात पाहायला मिळतील.मुबई, पुणे,औरंगाबाद, लखनव , दिल्ली आदी ठिकाण चे पुस्तक विक्रेते जळगाव ला येणार आहे.
म्हणून या पुस्तक मेळावा चा प्रचार प्रसार व्हावा, या साठी या रैली चे आयोजन करण्यात आले होते.या वेळी विद्यालय चे मुख्य अध्यापक श्री गुलाब, इफ्तेखर, बरकत सर, मंजूर इलही आदी नी प्रश्रम घेतले.
