============
संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष जगन भाऊ सोनवणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की आज संविधान धोक्यात आहे आज ओबीसी सीएसटी यांचे आरक्षण संपविले जात आहेत तसेच तसेच देशात खाजगीकरण करून कामगार उद्ध्वस्त केला जात आहे 900 शेतकऱ्यांच्या जन आंदोलना जन आंदोलनात हत्या झालेले आहेत तसेच सरकार चिरडून टाकत आहे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही व शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे आणि बेरोजगार हाताला काम मिळत नाही तसेच बेरोजगारांना कर्ज मिळत नाही आणि मराठा धनगर मुस्लिम यांना आरक्षण मिळत नाही, कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र देखील मिळत नाही अशी अवस्था सध्या देशात आहे तेव्हा याचा मुकाबला आम्ही सर्व संविधान वादी व आरक्षणवादी सर्व शक्तीने एकत्र येऊन या मनुवादी सरकारचा बंदोबस्त केला पाहिजे.. तसेच पुढे बोलताना महाराष्ट्राची मुलख मैदानी तो तोफ, जगन भाऊ सोनवणे भुसावळच्या राजकारणावर बोलले की, भुसावळ शहरात आजी-माजी आमदार यांचे भांडण जीवनभर संपणार नाही, मग भुसावळ शहराचे विकासाचे काय? म्हणून भविष्यात आजी-माजी आमदार हटाव व भुसावळ शहर बचाव कारण भुसावळ तालुक्यात विकासाची गंगा थांबलेली आहे या विकासाचे काय.? आजी-माजी आमदार फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलतात आणि त्यांची चमचे दलाल हस्तक कार्यकर्त्यांना धनवान करतात मग निर्धन जनतेचे काय? दल बदलू व सत्तापिपासू आजी-माजी आमदार व त्यांचे दलाल कार्यकर्ते यांना जनता अक्षरशः कंटाळली आहे ...असा प्रश्न भुसावळकर जनतेला पडला आहे
======≈====
*दिल्ली व महाराष्ट्राच्या नेत्यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले*
==================
या महामेळाव्यात ऑनलाइन दिल्लीचे आमदार व कॅबिनेट मंत्री एडवोकेट राजेंद्र पाल गौतम दिल्ली सरकार तसेच आमदार एकनाथ रावजी खडसे यांनी मार्गदर्शन केले
======.
राज्यव्यापी तिरंगा रॅलीने भुसावळ शहराचे लक्ष वेधले संविधान आर्मी तर्फे *तिरंगा रॅली*
राज्यव्यापी भुसावळ शहरात काढण्यात आली व छत्रपती शिवाजी महाराज व संविधान निर्माते परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुतळ्यांना रॅली द्वारे संविधान आर्मी राष्ट्रीय चीप जगन भाऊ सोनवणे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले उद्या आली ना भुसावळकरांचे लक्ष वेधून घेतले..
======
प्रारंभी...
*संविधान प्रास्ताविके चे सामूहिक वाचन*
शेवटी....
*सामूहिक राष्ट्रगान*
=========
महामेळाव्याच्या प्रारंभी संविधानाचे प्रस्ताविकेचे सामूहिक सामूहिक वाचन करण्यात आले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी *राष्ट्रगीत* म्हणून कार्यक्रमाचे संपन्न झाले..
===÷====
*राज्यातील 36 जिल्हा प्रमुखांची उपस्थिती*
*तसेच संविधान आर्मी प्रणित विविध 10 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची विचार मंचावर उपस्थिती*
=========
अधिवेशनाला महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्हाप्रमुख यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर येथील विचार मंचावर उपस्थित होते त्यांची नावे पुढीलप्रमाणे संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष जगन भाऊ सोनवणे संविधान आर्मी महिला आघाडी नेत्या नगरसेविका माजी पंचायत समिती सदस्य पुष्पाताई जगन सोनवणे संविधानांनी प्रदेशाध्यक्ष राकेश बगन तसेच आरिफ शेख गोपी साडी संतोष आढांगडे कल्याण भाई आढांगडे प्राध्यापक सचिन सपके ,अल्तमश अन्सारी. एडवोकेट पंकज गायकवाड एडवोकेट शिवकुमार ससाने समद कुरेशी अतुल आढांगडे विद्यार्थी नेते गांगुर्डे महिला नेत्या किरण शिंदे शबाना मॅडम वंदनाताई काळे इंदुमतीताई अडांगळे काजलताई गवई संगीता ताई मोरे मिलिंद भालेराव अनिल सुरवाडे शगीर शहा चेतन सुरवाडे अशोक आटकाळे मध्यप्रदेश अध्यक्ष भीमनाथ इंगळे सुभाष आगळे नारायण सपकाळे प्रदीप अहिरे राहुल साळुंखे धनराज गोडे प्रशांत हिवरे सिद्धार्थ झाल्टे इरफान शेख अशोक कोळी पंकज कोडी मोती कोळी निलेश मराठे सतीश भारंबे राजेश भोळे रवी महाकाल ब्राह्मण समाजाचे महाराज इत्यादी यावेळी मंचावर उपस्थित होते
=========
*प्रारंभी संविधान ज्योत व संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना हार टाकून अधिवेशनास प्रारंभ झाला*
=========
*संविधान आर्मीची लाट आता कोणी ही थांबूऊ शकत नाही*
===================
*संविधान आर्मी राष्ट्रीय चीफ जगन भाई सोनवणे यांनी प्रतिपादन केले एका वर्षात संविधान आर्मी ने संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात संविधानाची लाट निर्माण केली आहे... 'संविधानाचा विजय असो'... "संविधान आर्मी की क्या पेहचान, एक हाथ में तिरंगा, एक हात मे संविधान'...! हा नारा सध्या महाराष्ट्रात देशात सर्वत्र गाजत आहे आणि तरुण वर्ग संविधान रक्षक सैनिक होण्यासाठी तत्पर आहे सज्ज आहे*
===========
*संविधान आर्मी च्या राज्यव्यापी दुसरे अधिवेशना च्या निमित्ताने भुसावळमध्ये सर्वत्र तिरंगामय व संविधानमय वातावरण निर्माण करण्यात आले होते*
+++++++±++++++
*संपर्कासाठी*
*9923268572*
*9923340548*
============
*राज्यव्यापी अधिवेशनात महाराष्ट्र व देशासमोरील जनतेचे विविध ज्वलंत प्रश्नांवर हजारो जनतेच्या टाळ्यांच्या गजरात विविध 30 ठराव यावेळी पारित करण्यात आले व भविष्यकालीन जन आंदोलनाची पूर्वतयारीची राज्यव्यापी बैठक सुद्धा भुसावळ शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली*
=======/
