रावेर वाजीद खान की रीपोर्टरावेर शहरातील जनतेला नागरी सुविधा ना मिळाल्याने राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर यांचे रावेर चे तळमळीचे नागरिक म्हणून मुख्यमंत्री पालकमंत्री आणि अनेक अधिकारी यांना इ पत्राद्वारे जाहीर मागणी

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 जळगाव जिल्ह्यातील रावेर नगरपालिका ने चाळीस ते साठ टक्के करवाढ केली आहे त्यामुळे जनतेत रोष आहे ती घरपट्टी वाढ रद्द झाली पाहिजे अनेक नागरिक यांना घरपट्टी वाढ झाली आहे त्याचे अपील करण्यात सुद्धा मुदत माहीत नाही अनेक लोकांना नोटीसा मिळाल्या नाहीय अनेकांना उशिरा मिळाल्या आहेत।
आणि अश्या प्रकारे करवाढ ही अन्याय कारक आहे। तसेच ग्रामीण भागातील जनतेला  रावेर नागरी हद्दीत आल्यावर कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध झाले नाहीत त्यांना पण खूप अनाठायी दरवाढ आहे 
त्यामुळे घरपट्टी वाढ ही  सरसकट रद्द करण्यात यावी
नसर्गिक न्याय तत्व आनि नागरी सुविधा पाहता घरपट्टी वाढ ही नागरी हिताची नाही
सध्या महागाई मध्ये जनता बेजार झाली आहे
म्हणून तातडीने घरपट्टी रद्द करण्यात यावी अशी हजारो नागरिक हैराण झाले आहेत

 निवडून आलेले  लोकसेवक यांनी याबाबत  काहीही दिलासा दिला नाही म्हनून राष्ट्रीय जनता दल याबाबत आपल्या कडे रावेर जनतेवरील अन्याय दूर करण्यासाठी आपल्या कडे लक्ष देण्याची मागणी करत आहे
।।
प्रशांत बोरकर
माजी सहकारी 
नागरी हक्क कृती समिती
घरपट्टी  वाढ विरोधी  आंदोलन
प्रवक्ते महाराष्ट्र राज्य महासचिव
राष्ट्रीय जनता दल
जनसेवा कार्यालय
मु पो ता रावेर जिल्हा जळगाव
8208361187
12/12/2022

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)