राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थिनींचा ग्रामपंचायत वडनेर भोलजी येथे सत्कार

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 वि

वडनेर विशेष प्रतिनिधी:- 
    वडनेर भोलजी येथील सु.ब.मोहता द्यालय व स्व. वासंती देवी काबरा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कुमारी पूर्वा धनराज अढाव आणि कुमारी सायली निंबाजी इंगळे यांची शिकाई मार्शल आर्ट आणि टेंग सुडो या क्रीडा प्रकारात विभागीय स्तरावर विजयी होऊन त्यांचे राज्यस्तरावर स्पर्धेसाठी निवड झालेली आहे



 तरी सदर मुलींचा सत्कार आज दिनांक १९/ १२/२०२२ रोजी ग्रामपंचायत सभागृहामध्ये पार पडला सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच सौ ललिता ताई संतोष दिघे उपसरपंच अजमत बैग् मिर्झा तडफदार सामाजिक कार्यकर्ता तथा सरपंच पती संतोष भाऊ डीघे, शालिग्राम जुमडे , काँग्रेस तालुका संघटक राजू भाई मिर्झा ग्रामविकास अधिकारी जि.आर .ठाकरे सर व इतर ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी वृंद  तथा पत्रकार बांधव उपस्थित होते

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)