श्री नितेश करतार सिंग आझड़ें (नाईक) यांची पोलिस उप निरीक्षक पदी निवड झाल्या बद्दल त्याना ग्राम पंचायत व जिल्हा परिषद शाला तसेच गावकारी तर्फे शुभेच्छा देण्यात
By -
दिसंबर 06, 2022
0
* आले कुरहा (गोतमारा)हे गांव अती दुर्गम भागात वसलेले गांव आहे या गावातील हे पहिले व्यक्ति आहे जे आपली परिस्थिति हलाकि ची असताना त्यानी हे पद मिडविले त्या निमित्ताने त्यांच्या गावात जिल्हा परिषद शाला ग्राम पंचायत तर्फे त्यांच्ये सत्कार व पुढील वाट चालीस शुभेच्छा गांव वासियान तर्फे देण्यात आले तसेच परिसरामध्ये त्यांच्ये कवतुक केले जात आहे गरीब*
