भारत स्वतंत्र झाला तेव्हा पासून मातीत मेहनत करुन सुद्धा महायुती व महविकास आघाडी चे एकही नेतृत या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही. सध्या महागाई ही आभाळाला टेकली असून शेतकऱ्यांच्या मालाला मात्र भाव नाही अश्या अनेक गंभीर समस्या हया शेतकऱ्यांन वर आज लादण्यात आलेल्या आहे. याचा जाब विचारण्या साठी व बापाच्या घामाचा दाम हिसकावून घेण्या साठी आज राजू शेट्टी साहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन व नीलेश भाऊ नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची धुरा सांभाळत आहोत. नांदुरा युवक तालुकाध्यक्ष, गोलू भाऊ पाटील,गोकुळ भाऊ हातळकर,
नितीन भाऊ वानखडे,शेषराव हातळकर,निखिल लांजुळकर,
योगेश लांजुळकर,शिवा लांजुळकर,तुषार लांजुळकर,
राजू इंगळे,सागर चांडेलकर,आश्विन धुमाळे,
मारुती राजगुरे व इतर शेकडो कार्यकर्ते हजर होते.
