वाढदिवस हा शासकीय निवास स्थानी प्रमुख उपस्थिती गजानन भाऊ तिडके,मुन्ना ठाकुर साहेब ,सूरज गुप्ता,उषा मॅडम ,किरण मॅडम , सोशल वर्कर माया खरात सह इतर etc........मधे साजरा करण्यात आला त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या तसेच
आपल्या सुरेल आवाजाणे
त्यांनी "मुजरा मानाचा मा.साहेब जिजाऊ"तसेच साने गुरुजी यांचे गीत" या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे "गाऊन वातावरण प्रसन्न मय करून टाकले....तसेच सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या सुद्धा शुभेच्छा दिल्या
आपल्या दर वर्षी येणाऱ्या वाढदिवसानिमित,अन्नदान,तेसेच गोरगरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप,महिला तरुण तरुणीसाठी विविध स्पर्धेचे आयोजन व बक्षीस वाटप त्या करतात
गायन क्षेत्रातील त्यांची कामगिरी...
मराठी भाषा चा वारसा जपत गायन क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे(बापाचा बाप येतोय)गौतमी पाटील सोबत या गाण्याने सोशल मीडिया वरती धुमाकूळ घातलेला आहे,तसेच सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे शाही घराणे यांच्या सोबत
(तू माझी नवी रिंगटोन)गाणे गाऊन T~series वरती राढा केलेला आहे.
तसेच नवीनच "राणीचं पैंजण" मराठी साँग त्यांचे रिलीज झालेले आहे..(preet patil official youtube chhanel)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भीमाचे गाऊ किती गुणगान लघु चित्रफित व्हिडिओ माध्यमातून प्रकाश टाकला आहे माझी रमा ती स्वाभिमानी हे गीत स्वतः लिहून गायीले आहे,तसेच भिमगीत,रमाई गीत तसेच विविध कार्यक्रम गायनाच्या माध्यमातून त्या करीत असतात विविध सन्मान चिन्ह,पुरस्कार,सत्कार असे प्रावीण्य संपादन अगदी कमी वयात करीत आहे अशीच प्रगती करत यशाचे सर्वोच्च शिखर त्या गाठीत राहो ही सर्व दखल प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्ट (मुंबई) यांनी घेऊन त्यांना
महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 देऊन सन्मानित केलेले आहे....
