महोदय ,
उपरोक्त विषया नुसार सविनय निवेदन देण्यात येत आहे की लहुजी नगर मुरारका शाळा शेगाव जवळील झोपडपट्टी येथील मातंग, बुद्धीस्ट, चमार, मुस्लिम , आदिवासी दिलीत वस्ती ही गेल्या ३५/४० वर्ष पासुन मंदिर व इतर हात मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत व मूल बाळे शिक्षण शिकत कुठल्या ही अत्यंत आवश्यक असुविधा सह हलाकी जीवन जगत आहे देश लां स्वत्रंत मिळाले परंतू या शेगाव झोपडपट्टी येथील रहिवासी परतंत्र मध्ये जगत आहे वरून येथील रहिवासी ना बुलढाणा जिल्हा क्रीडा अधिकारी यंच्या द्वारे परिपत्रक
जा. क्र. जिक्रीअ/ताक्रीसं/शेगावं/२०२४-१५१५
दिनांक ४/२/२५ रोजी दिली असून तत्काळ खाली करण्याचे आदेश दिले आहे राज्यात अतीक्रमन कायदा २०११-१५ असून व सुप्रीम कोर्ट यांचे आदेश देखील असताना वरील नोटीस ही बेकायदेशीर मा. अमदार डॉ संजय कुटे अध्यक्ष तालुका क्रीडा संकुल शेगाव यांनी दिनांक २०,१,२०२५ संबधित अधिकारी ना आदेश देवून जागा खाली करण्याचे आदेश दिले आहे सदर ह्या कार्यवाही मागे मोठे राजकीय षडयंत्र डॉ संजय कुटे आमदार करीत आहे . सदर जागे वरील रहिवासी नोटीस मागे घेण्यात यावे अन्यथा वरील रहिवासी सह विभागीय , कार्यालय, मुख्य मंत्री यांच्यां बंगल्या समोर आमरण उपोषणाला बसणार करिता तत्काळ वरील कार्यवाही थांबवून वरील रहिवासी इतर अत्यंत आवश्यक सुविधा पुरवण्यात यावे व मालकी हक्क देण्यात यावेकरिता दलीत आदिवासी मुस्लिम लोकांना न्याय देण्यात यावे ही नम्र विनंती
दादा साहेब क्षीरसागर.
राष्ट्रिय अध्यक्ष
मा . ह आ
कॉ. दिलीप तायडे
राज्य सचिव
मानव अधिकार,माहिती अधिकार ,
दलीत अधिकार आंदोलन
9421763363
गोपाल म्यात्रे. गजान हिवाळे
रहि. शेगाव रहि,शेगाव
