महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटना सदर संघटनेच्या वतीने दिनांक 11 मार्च 2025 रोज मंगळवार ला सुशासन संदर्भात शरीर बंद बिडी आंदोलन अभियान
By -
मार्च 12, 2025
0
संघटना प्रमुख माननीय दिलीप भैया गायकवाड यांचे नेतृत्वामध्ये संघटनेचे पदाधिकारी त्याचा कार्यकर्ते यांनी परत सुशासन अभियानास सुरुवात केलेली आहे. मेहकर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत स्तरावर सर्व ग्रामपंचायत सचिवांना ग्रामपंचायत कार्यालय सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उघडी ठेवून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सर्व कर्मचारी उपस्थित असणे अनिवार्य केले आहे आणि कर्मचाऱ्यांनी आपली कर्तव्य काटेकोरपणे बजावली पाहिजे तसे आदेश देऊ नये ग्रामपंचायत कार्यालय बंद अवस्थेत ठेवून पूर्ण कर्मचारी गैरहजर असतात ही अतिशय गंभीर बाब आहे आणि सदर बाबीमुळे गावांचा रखडून जनतेच्या समस्या वाढत चालले आहेत हे उदासीनता कर्मचाऱ्यांमधली दूर व्हावी आणि जनतेला जनतेची कामे गाव पातळीवरच सोडविल्या जावेत याकरिता सुशासन हेच उत्तम प्रशासन आणि यामधूनच जनतेला विकास साधता येईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सदर संघटना सुशासन अभियान राबवित आहे सदर अभियानादरम्यान बहुतांश ग्रामपंचायत बंद अवस्थेत आढळून कर्मचारी अनुपस्थित आढळल्याने परत सदर प्रकरण गटविकास अधिकारी साहेब यांच्याकडे देण्यात येणार आहे याकडे पंचायत समिती गटविकास अधिकारी सदर कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष आहे. जोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय पूर्ण वेळ चालू राहत नाही कर्मचारी उपस्थित राहणार नाही तोपर्यंत सदर संघर्ष चालूच राहील असे संघटना प्रमुख दिलीप भैया गायकवाड यांनी सांगितले. कोणत्याही गावाची ग्रामपंचायत बंद अवस्थेत असेल तर ९७६७३८२१२९ या या फोन नंबर वर फोन लावा
