नगर परिषद अंतर्गत सर्व मुख्याध्यापक, व वर्ग १ली ते ८वी शिकविणारे सर्व शिक्षक वृंद यांची शिक्षण परिषद व: शैक्षणिक कार्यशाळा:

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 आपल्या... नगरपालिकेमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती व 21 शतकातील कौशल्ये या विषयावर *दि.२८/०८/२०२५ ला पी.एम.श्री . मौलाना आझाद उर्दू हायस्कूल मलकापूर ठिकाणी , ११ ते ५ वाजेपर्यंत.. शैक्षणिक कार्यशाळा आयोजित केली  होती.* 
ज्याचा मुख्य उद्देश शिक्षकांचे ज्ञान आणि कौशल्य वाढवणे आहे. 

ही कार्यशाळा नवीन शैक्षणिक धोरण, 21 शतकातील कौशल्ये,तंत्रज्ञान आणि शिकवण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धती यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित होते.
सदर शिक्षण परिषद, कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला अध्यक्ष म्हणून *मा. एन. बी. शिंदे साहेब* शिक्षण विस्तार अधिकारी प.स. मलकापूर उपस्थित होते. तसेच *सैय्यद असगर सैय्यद महेमूद सर* प्रशासन अधिकारी न.प. मलकापूर व 
श्री रवि कुमार खोटाळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती 
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी  *श्री. देवेंद्र खंडारे (जि.प.प्रा.शाळा,निंबी बु.) आणि श्री. ब्रह्मसिंग राठोड (जि.प.प्रा.शाळा,झोडगा)* या दोन शिक्षकांची निवड केली आहे. हे दोन्ही शिक्षक आपल्या कामात अत्यंत कुशल आणि अनुभवी आहेत आणि त्यांच्या सहभागामुळे कार्यशाळेला सुलभक म्हणून उपस्थित राहिले.
अतिशय हसत खेळत वातावरणात कार्यशाळा सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती.
कार्यशाळेच्या निरोप समारंभाचे अध्यक्ष *आदरणीय राहुल जी तायडे साहेब* *तहसीलदार तथा प्रशासक* न.प. मलकापूर , होते 
प्रमुख उपस्थिती *आदरणीय एन. जे. फाडके साहेब* गटशिक्षणाधिकारी प.स. मलकापूर यांची होती, या वेळेस दोन्ही मान्यवरांनी शिक्षकांचे मार्गदर्शन केले शेवटी *प्रशासन अधिकारी  सैय्यद असगर सर* यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यशाळेचा समारोप झाला,

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)