बोराखेडी येथे पैगंबर जयंती (ईद ए मिलाद ) जल्लोषत साजरी मोताळा

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 बोराखेडी गावांत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या 1500 व्या जयंती विविध कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली सकाळ पासून लहान मुलांचा स्पर्धा चा कार्यक्रम घेण्यात आला लहानगया चा उत्साह गगनाला मावेसा ना झाला त्यानंतर दुपार सत्रात जामा मशीद चे इमाम मौलाना अल्ताफ खा साहब यांनी मशीदित बयान (प्रवचन ) झाला या बयान मध्ये मौलवी साहेब यांनी हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांचा जीवन चरित्र व आदर्श जिवन तसेच जगाला शांती चे संदेश अश्या विविध विषयाचा उहापोहचलो केला त्यानंतर नमाज ए जुमा अदा करून गावातून फेरी काढण्यात आली फेरी मध्ये गावातील ज्येष्ठ नागरिका सह लोकांचा सहभाग चांगला होता त्यानंतर शादी खाना परिसरात जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेल्या आठवड्याभरा पासून अहमद मेंबर, जाकीर ठेकेदार, मोहसीन खान, शोएब हमीद, हुसैन, लाला, सय्यद रिजवान, सय्यद नाजीम इत्यादी लोकांनी परिश्रम घेतले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जामा मस्जिद पंच कमेटी चे सहकार्य लाभले

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)