दिवाळीनिमित्त दृष्टीहीन बांधवांना मुस्लिम मनीयार बिरादरीतर्फे भेटवस्तू साठि धनादेश चे वितरण

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 मंगेश शेवाळे व डॉक्टर प्रवीण पाटील यांना धनादेश देताना अब्दुल रउफ सोबत डावीकडून रफिक शेख डॉक्टर प्रवीण पाटील व फारुक शेख दिसत आहे

मुक्ताईनगर प्रतिनिधी शरीफ मन्यार
 राष्ट्रीय दृष्टीहीन संघ विभागीय शाखा नाशिक यांच्यामार्फत जळगाव येथे दिवाळीनिमित्त राष्ट्रीय दृष्टीहीन संघा तर्फे जागतिक पांढरी काठी दिन व दिवाळी चे अवचित्य साधून गरजू बांधवांना पांढरी काठी,मिठाई व भेटवस्तूसाठी जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरी तर्फे राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राचे जळगाव जिल्ह्याचे प्रमुख मंगेश शेवाळे व  डॉ. प्रवीण पाटील यांना बिरादरीच्या रथ चौक येथील कार्यालयात बिरादरीचे सहसचिव अब्दुल रऊफ़ रहीम यांच्या हस्ते ५० पांढऱ्या काठी साठी धनादेश देण्यात आला.  
यावेळी बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, संचालक रफिक शेख व सिकलगल बिरादरीचे मुजाहिद खान आदींची उपस्थिती होती.



एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)