आज दिनांक ०६/११/२०२२ रोजी प्रदेश सचिव राम विजय जी बृगले यांच्या घरून संग्रामपूर तालुक्याकडे भारत जोडो यात्रा माननीय खासदार मुकुल जी वासनिक साहेब

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
* महासचिव अखिल राष्ट्रीय काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वात निघाली, संग्रामपूर येथे आढावा बैठक झाली, व यात्रेत किती लोक येणार याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली, जिल्हा परिषद सर्कलचे प्रत्येक नेत्यांनी राजूभाऊ वानखेडे बोराडे इत्यादी लोकांनी लोक कधी आणणार किती आणणार याची सविस्तर माहिती दिली, मा राहुल भाऊ बोंद्रे यांनी प्रस्तावित केले मा. खासदार श्री.मुकुंदजी वासनिक साहेब यांनी मार्गदर्शन केले, त्यानंतर जळगाव जामोद येथे के व्ही पी मध्ये सौ.स्वातीताई वाकेकर यांनी साहेबांचा सत्कार माजी आमदार कृष्णा राव जी इंगळे काँग्रेस नेते खालेक बापू देशमुख इत्यादी यांच्या उपस्थितीत झाला, त्यानंतर जळगाव जामोद तालुक्याची आढावा बैठक झाली, त्यामध्ये प्रकाश जी पाटील,सौ.स्वातीताई वाकेकर, ज्योतीताई ढोकणे, तालुकाध्यक्ष उमरकर शहराध्यक्ष घोलप व इत्यादींनी सविस्तर माहिती दिली, त्यानंतर आशा फाउंडेशन च्या वतीने कोविड ग्रस्त प्रत्येक मुलींना 50,50 हजार रुपये देण्यात आले,त्यानंतर नांदुरा येथे मा.आमदार राजूभाऊ एकडे,राजू पाटील शहर अध्यक्ष मलकापूर, हाजी रशीद का जमदार एडवोकेट मोरे, माजी नगराध्यक्ष हरीश भाऊ रावळ,डॉक्टर कोलते,एडवोकेट जावेद कुरेशी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मंगलाताई पाटील यांच्या उपस्थितीत तालुक्याची आढावा बैठक झाली,आशा फाउंडेशन च्या वतीने ईथे ही दोन मुलींना 50,50 हजार रुपये देण्यात आले, या संपूर्ण यात्रा मध्ये प्रदेश उपाध्यक्ष श्री नानाभाऊ गावंडे, मा आमदार राजूभाऊ एकडे प्रदेश उपाध्यक्ष संजय भाऊ राठोड, प्रदेश सरचिटणीस श्याम भाऊ उमाळकर,प्रदेश चिटणीस राम विजयजी बुरुंगले,प्रदेश उपाध्यक्ष विजयजी अंभोरे, प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणजी घुमरे,परदेश सचिव हाजी दादू सेट,प्रदेस सचिव धनंजय बापू देशमुख,रमेश सिंग दादा राजपूत,त्यानंतर बंडूभाऊ चौधरी, विजय सिंग राजपूत, श्री डोरले मुनदोकर व इत्यादी उपस्थित होते,मलकापूर येथे आशा फाउंडेशन च्या वतीने आणखीन दोन मुलींना प्रत्येक एक एक लाख रुपये देण्यात आले,आणि तिच्यातली एक सीए कडे शिक्षण घेत आहे,*
 *आणि आभार प्रदर्शन नंतर कार्यक्रम संपला,*

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)