भुसावळ तालुक्यापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले चोरवड गावाजवळ जामनेर कडून येणारी गाडी गाडी क्रमांक
By -
नवंबर 11, 2022
0
MH28 CT 2022 आहे सर सावदा कडे जात असताना जामनेर रोडवरती चोरवड गावाजवळ साईटला लावत असताना ती गाडी चे दोन चाकण जमिनीत घसरले त्वरित ड्रायव्हरने सावधान व बचाव कार्य केले आमच्या शब्द की गूंज रिपोर्टर भुसावळ तालुका प्रतिनिधी नसीम शहा हे तेथे होते त्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार भुसावळ पासून ते जामनेर पर्यंत रोडचे काम काहीच दिवसापूर्वी एका वृत्तपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आले होते तरीही भुसावळ ते जामनेर रोडचे बेहाल
Tags:
