पिंपळगाव राजा ग्रामपंचायत कार्यालयात शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांना अभिवादन देशाचे

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी Assistant Commissioner of Police Dysp Delhi नितीन इंगळे सर अत्ताउल्ला खान ( प्रोग्राम आयोजक तस्मिया फाउंडेशन सचिव फैज़ान लीडर ) ,सबीर पटेल, शैख़ अब्दुल्ला, तॉसिफ़ भाई,जावेद मास्टर साहब,सचिन इंगले,मंगेश भाऊ,नदीम भाई, व इतर सर्वसमाजाचे नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)