आज ऐतिहासिक अहमदनगर शहरामध्ये मुख्य महासचिव कमलेश शेवाळे (देवा) यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती आधिकार संघटने ची छोटीशी बैठक पार पडली त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश
By -
नवंबर 27, 2022
0
सचिव मा हारुनभाई शेख व महाराष्ट्र राज्य संघटक योगेशजी पाटील यांची विशेष उपस्थिती होती. या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोषजी जावळे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस समीरभाई शेख तसेच अहमदनगर जिल्हा समन्वयक सुरजजी दरक यावेळी संचालक तथा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संघटक अशोकजी खरमाळे व अहमदनगर जिल्हाध्यक्षा सौ सोनालीताई कुसाळकर यांनी सर्वाचे स्वागत केले. त्यावेळी ०१/०१/२०२३ रोजी होणाऱ्या अहमदनगर येथील प्रदेश कार्यकारिणी बैठक संदर्भात चर्चा झाली.
