जेष्ठ नेते सर्वश्री श्यामभाऊ राठी, हाजी रशीदखा जमादार,ॲड हरीश रावळ यांचे मार्गदर्शनात, शहर अध्यक्ष राजू पाटील यांचे नेतृत्वात आज मा उपविभागीय अधिकारी मलकापुर यांचे मार्फत मा राष्ट्रपती महोदयांना निवेदन देण्यात आले की
काही दिवस अगोदर पहलगाम येथे दहशतवाधांनी केलेल्या भ्याड हल्ला व त्यामधे झालेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्युचा प्रतीउत्तरात भारतीय लश्कराने जबरदस्त कार्यवाही करित पाकिस्तान मध्ये घुसुन तेथील अनेक दहशतवादी प्रशिक्षण केंद्र उद्वस्थ केली, या मोहिमें चे नेतृत्व केलेल्या लेफ्टिनेंट सोफिया कुरैशी या राणांगनी बद्दल बेताल वक्तव्य करनारे मध्यप्रदेश भाजपा चे वाचाळ नेते तथा मंत्री विजय शाहा यांचे विरुद्ध मा उच्च न्यायालय व मा सर्वोच्च न्यायालय यांनी दखल घेत एफ आय आर दाखला कारण्याचे निर्देश दिले असतांनाना भाजपाचे केंद्रीय तथा राज्य नेतृत्व सदर मंत्रीला बडतर्फ न करता उलटपक्षी त्याला वाचविण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.
तरी सदर मंत्रीला मध्यप्रेश सरकार मधुन ताबड़तोब बर्खास्त करण्यात येऊन त्याचे विरृद्ध Fir दाखल करूंण कार्यवाही करण्यात यावि अन्यथा लांकशही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येइल असे निवेदन भारतीय राष्ट्रीय कांग्रेस मलकापुर शहर तथा तालुकाचे वतीने देण्यात आले.
निवेदन देते वेळी राजू पाटील, श्यामभाऊ राठी, राशिदखा जमादार, सुहास (बंडू) चवरे, प्रमोददादा अवसरमोल, अतामास्टर जमादार, गिरीश देशमुख, मंगलताई पाटील, पंचाफुला पाटील, अनील भारंबे, तुषार पाटील, जाकिर मेमन, अशोक मराठे, युसुफ खान, वाजिद पत्रकार, अनिल तांदुळकर, उस्मान मास्टर, ईश्वर भदाले, विनय काळे, साजिद खान, फिरोज खान, हरिषदाद सूपडू, सनाउल्ला जमादार, असगर जमादार, कलीम पटेल, मो जाकिर इत्यादि उपस्थित होते....
