राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा जिल्हा अध्यक्ष आदरणीय भैय्या साहेब पाटील व आदरणीय रोहीनि ताई खडसे यांच्या

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 मार्गदर्शना खाली व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. पवनराजे पाटील यांच्या प्रमुख उपस्तित " संसदरत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे व महिलांन बद्दल  बेताल व आक्षेपार्ह्य विधान करणाऱ्या व 50 खोके घेऊन ओके झालेल्या कृषी  मंत्री अब्दुल (गद्दार ) सत्तार यांच्या फोटोला जोडे मारून त्यांचा फोटो निषेद म्हणून जाळण्यात आला. सदर च्या बेताल वक्तव्या मुळे महिलांच्या मोठ्या प्रमाणात  भावना दुखावल्या गेल्या आहे , तरी ह्या सरकार मध्ये महिलान  बद्दल संवेदनशीलता असेल तर त्यांनी येत्या 2 दिवसात अब्दुल सत्तार चा राजीनामा घयावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून शिंदे सरकारच्या विरोधामध्ये जण आंदोलन छेडल्या शिवाय राहणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी..
प्रसंगी  कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष श्री निवृत्ती भाऊ पाटील , जिल्हा उप अध्यक्ष ऍड. पवनराजे पाटील , शहर अध्यक्ष राजू भाऊ माळी , बापू ससाणे , संदीप पाटोळे , जितेंद्र  पाटील , विजय भाऊ कापसे , निखिल पाटील , कपिल पाटील , प्रमोद भालेराव , अतुल पाटील , प्रदीप पाटील , नितीन पाटील , सारंगराजे, वैभव पाटील  ,राहुल पाटील , रोशन पाटील , योगेश पाटील , आकाश सुरवाडे  , मनोज इंगळे , जयराज इंगळे , सोपान कोळी , ज्ञानेश्वर भोई , सद्दाम शेख , सारंगराजे , दीपक पाटील , गणेश चौधरी , चेतन पाटील , तेजस कोळी , शुभम पाटील , वैभव पाटील , विशाल पाटील , विवेक पाटील , मयूर पाटील , रवी सुरवाडे , जुबेर खान , यांच्या सह राष्ट्रवादीचे  कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्तित होते ..

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)