काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील 'भारत जोडो' यात्रा रात्री देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल झाली. नांदेडमध्ये दाखल झाल्यानंतर राहुल गांधीं सोबत मलकापूर जिल्हा बुलडाणा येथील मा.नगर अध्यक्ष अँड अब्दुल मजीद कुरेशी यांना विशेष मुलाकात घेऊन अल्पसंख्याक समाजातील समस्यावर आर्धातास चर्चा केली सगळ्या चर्चा गंभीर्तीने लक्ष दिला जाईल आणि अल्पसंख्याक समाजातील समिती गठित करुन समस्याचा निपटारा करु असे अशवान राहूल गांधी यांनी दिले.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा रात्री साडेनऊ वाजता महाराष्ट्रात दाखल झाली आहे.
राहुल यांना पाहण्यासाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. लोकांना आवरण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
