महिला कायद्याच्या विषयावर व्ही. बी.कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात शिबिर

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 आज दिनांक 08-12-2022 रोजी पद्मश्री वि.  बी.  कोलतेअभियांत्रिकी महाविद्यालयात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये महाविद्यालयाचे डिन योगेश खर्चे तसेच महिला प्राध्यापिका माधुरी गांधी , मलकापूर वकील संघाचे ज्येष्ठ अधिवक्ता अ‍ॅड जी.  डी.पाटील साहेब, अ‍ॅड.मो वसीम, उदय कापले उपस्थित होते अ‍ॅड.जी.डी.पाटील साहेबांनी महिलांच्या हक्कासाठी बनवलेल्या कायद्याबद्दल मार्गदर्शन केले व महिलांवरील अत्याचाराविरुद्ध कसे लढायचे ते सांगितले.अ‍ॅड जी. डी.पाटील साहेबांनी महिलांना न्यायालयात मिळणाऱ्या मोफत विधी सेवा कश्या प्रकारे मिळतात व कोणत्या ठिकाणी मिळतात या विषयी मार्गदर्शन केले. तसेच आभार प्रदर्शन प्राध्यापिका संजीवीनी वाडेकर यांनी केले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)