आँल इंडिया मजलिस ए ईत्तेहादुल मुस्लिमीन मलकापुर शहर तर्फे भारत सरकार ने बंद केलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थी चीं प्री मीट्रिक छात्रवृत्ती योजना 1 ली ते

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 8 वी पर्यत बंद करण्यात आलेली आहे.
    ति पुन्हा सुरू करण्यात यावी यासाठी शालेच्या विद्यार्थ्यांसोबत एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मलकापूर तहसीलदार कार्यालय समोर धरणा प्रदर्शन करण्यात आले आहेत त्यावेळी बुलढाणा जिल्हाध्यक्ष दानिश शेख शहर अध्यक्ष इम्रान रशीद खान तन्वीर शेख लल्ला पैलवान इम्रान मौलाना जफर बिल्डर शेख वसीम बादशाह भाई व इतर पदाधिकारी उपस्थित होते

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)