ढाणा शहरातील वावरे ले आऊट येथील वावरे यांच्या बिल्डिंगचे काम सुरू असलेल्या बांधकामावरील दुसऱ्या मजल्यावर पतंग काढण्यासाठी गेलेला तेरा वर्षीय प्रणव विनोद बोरकर या मुलाने पतंग काढण्यासाठी लोखंडी रौड घेतली व तो पतंग काढत असताना ती लोखंडी रौड विद्युत तारेला लागल्याने सदर मुलाचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली सदरची बाब पोलिसांना कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मुलाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले मृतदेह शवविच्छेदनाकरिता शव विच्छेदन गृहात ठेवण्यात आले आहे या प्रकरणाचा तपास बुलढाणा शहर पोलीस करीत आहे
