खुमगाव बुर्टी येथील 19 वर्षीय युवक बेपत्ता

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


नांदुरा तालुक्यातील खुमगाव बुर्टी येथील 19 वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची नोंद 2 डिसेंबर रोजी नांदुरा स्टेशनला करण्यात आली आहे.

   खुमगाव बुर्टी येथील नंदु कडू मेनकर हा 19 वर्षीय युवक कोणाला काही न सांगता बेपत्ता झाला असून त्याचा मित्र व नातेवाईकाकडे शोध घेतला परंतु कुठेही आढळून आला नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेपत्ता झाल्याची नोंद नांदुरा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)