पोलीस वसाहत येथील 19 वर्षीय युवक बेपत्ता

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

  


  बुलढाणा शहरातील नवीन पोलीस वसाहत येथील 19 वर्षे युवक बेपत्ता झाल्याची नोंद 18 डिसेंबर रोजी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. बुलढाणा शहरातील नवीन पोलीस वसाहत येथील रोहन ब्रह्मानंद अवचार हा 19 वर्षी युवक कोणाला काही न सांगता बेपत्ता झाला असून त्याचा मित्र व नातेवाईकाकडे शोध घेतला परंतु कुठेही आढळून आला नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेपत्ता झाल्याची नोंद बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)