ग्रामपंचायत येथे दिव्यांग 5% निधी प्रहार दिव्यांग अध्यक्ष उत्तम जुंबळे यांच्या पाठपुरावाने अखेर 5% निधी दिव्यांग बांधवांना मिळवून देण्याचे उत्तम काम केले आहे गेल्या सहा महिन्यापासून उत्तम जुंबळे कामाला लागले होते.वेळोवेळी 5% निधी दिव्यांग निधीचा मासिक मीटिंग,ग्रामसभा मध्ये ही विषय करत होते,शेवटी ग्रामपंचायत सरपंच,ग्रामसेवक, सण 2021 चा 5% निधी उपलब्ध वसुलीच्या नुसार सहा हजार रुपयांचे 29 दिव्यांग लाभार्थ्यांना किट मध्ये अर्धा किलो पोहे,1 किलो साखर, 1 किलो टाटा मीठ, अर्धा किलो तुरडाळ, पाव किलो शेंगदाणे, दहा रू.मस्त चहा असा समावेश आहे. यासाठी खामखेडा सरपंच पुंडलिक तायडे, ग्रामसेवक भरत इंगळे दिव्यांग तालुका अध्यक्ष उत्तम जुंबळे शिपाई नामदेव पाटील ,योगेश कारगुडे यांनी स्वहस्ते किराणा वस्तू वाटप करण्यात आल्या त्या प्रसंगी दिव्यांग बांधव व भगिनी सुरेश पाटील,विलास जुंबळे,शांताराम पाटील,समाधान पाटील,धोंडू कडू, शालीग्राम बेलदार,चांगुणा बाई शिंदे,गणेश गावळे,भीमा सिरसोदे,मीराबाई पाटील,असे 29 लाभार्थी उपस्थित होते
