नांदुरा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कॅण्डल मार्च कडून श्रद्धांजली देण्यात आले* आज 6 डिसे

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
* 022 रोजी सकाळी 5:00 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,नांदुरा  येथील सर्व कर्मचारी व विद्यार्थी तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ऍड हिरामण मोरे व ऍड विशाल धूंदले समवेत   वसतिगृह ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत  कँडल मार्च काढून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)