विवरे गावच्या 1ते 2 किलो मीटर अंतरावर चालत्या वाहनाने शॉर्ट सर्किटमुळे पेट घेतल्याची घटना घडली, गाडीचे नाव व प्रतिनिधि शरीफ मनिहार मुक्ताईनगर
By -
दिसंबर 06, 2022
0
नंबरSWIFT VDI,, MH19-CF-1014 आसा आहे सुदैवाने कोणतीही जीवित हाणी झाली नाही मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी पोलीस प्रशासन तथा फायर ब्रिगेड ची (पाणी बंब) गाडी दाखल झाली आहे.गाडी मालकाचे नाव:- विनोद पाटील असे असल्याचे कळले
