डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी वंचित बहुजन आघाडी मलकापूर वतीने अभिवादन प्रतिनिधि यासीन कुरेशी

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

      विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज 6 डिसेंबर रोजी मलकापूर येथे वंचित बहुजन आघाडी तालुक्याच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
      याप्रसंगी मलकापूर रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले 
      याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, जिल्हा संघटक भाऊराव उमाळे, तालुकाध्यक्ष सुशीलभाऊ मोरे, ता. महासचिव नरसिग चव्हाण ज्येष्ठ नेते नारायणराव जाधव ता.उपाध्यक्ष शांताराम सोनवणे ता.उपाध्यक्ष शेख यासीन कुरेशी तालुका सहसंघटक समाधान चव्हाण, विनोदभाऊ मोरे,अजय इंगळे, महेंद्र हिवराळे, शाहीर विजय वानखेडे, अजय उमाळे उपस्थित होते

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)