नांदुरा शहरातील गांधी चौक भागातून आज सकाळी श्री गजानन महाराज ची मिरवणूक काढण्यात आली त्या मध्ये
By -
दिसंबर 07, 2022
0
सहभागी होणारे शहरांतील सामाजिक कार्यकर्ते सुरेश दादा पेठकर व ह. भ. प. रामभाऊ झांबरे महाराज. व. शिवसेना शहर महीला नेत्या. सरिता ताई बावसकर व अनेक सामाजिक धार्मिक कार्यकर्ते सहभागी झाले होते
