खामगांव येते आज बुलडाणा जिल्हा कुस्ती चाचणी स्पर्धा आयोजित केली त्यावेळी माजी आमदार दिलीकुमार सानंदा

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 व माजी नगराध्यक्ष अशोक कुमार सानंदा याचे सह जिल्हा कुस्तीगीर संघ चे पदाधिकारी सुरेश दादा पेठकर नांदुरा व किशोर भोसले तसेच जिलह्यातील अनेक कुस्तीगीर मल्य हया चाचणी स्पर्धा ला हजर होते विजयी कुस्तीपटू यांना पुढे होणारे महाराष्ट्र राज्य कुस्तीगर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आज निवड करण्यात आलेल्या सर्व पहिलवान व कुस्तीगीर चे माझ्या कडून सुरेशदादा पेठकर. व शेक. अंनवर पेहेलवान नांदुरा तालुका कुस्तीगीर संघ वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)