नांदुरा तालुक्यातील पोटळी शेतशिवारात ८ डिसेंबर रोजी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास रानडुकराच्या कळपाने हैदोस घातला यावेळी एका रानडुकराने हल्ला करून महिलेसह मुलास जखमी केले. दरम्यान चाळीस वर्षीय वंदनाबाई खराटे या महिलेच्या धाडसाने त्या बालकाचे प्राण वाचले. यामध्ये तो बालक व महिला गंभीर जखमी झाली आहे . जखमींवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार रोजी सुवर्णाताई भागवत हुंबर्डे ही महिला तीच्या सुद्धा त्याच शेतात कापूस वेचत होती. दुपारी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास अचानक रानडुकराने मुलावर हल्ला केला. त्यावेळी त्याच्या आईने आरडा ओरडा केला असता यांच्या शेतात कापूस वेचत होती. यावेळी वंदनाताई यांनी स्वताच्या जीवाची पर्वा न करता त्या बालकाला रानडुकराच्या तावडीतून सोडवले .
यावेळी रानडुकराच्या हल्यात त्या सुद्धा गंभीर जखमी झाल्या
यावेळी रानडुकराच्या हल्यात त्या सुद्धा गंभीर जखमी झाल्या
