लपाली येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तथा युवक अध्यक्ष मोताळा रमेश जोशी यांची आई सौ . लक्षी बाई सोनाजी एकणार यांचे २६ डिसेंबर २०२२ वार सोमवार रोजी सायंकाळी ५ वाजे दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांचे पश्चात चार मुले बारा नातवंडे असा आप्त परिवार आहे .
