बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने काल माननीय खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे अधिस्वीकृती धारक पत्रकारांसाठी रेल्वेमध्ये असलेल्या प्रवास सूट हे कोविड

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 काळामध्ये बंद करण्यात आले होते . कोविड संपल्यानंतर ही  सवलत बंदच होती. ही सवलत राज्यातील पत्रकारांना रेल्वे मंत्रालयाकडून पुन्हा सुरू करण्यात यावे व राज्यातीलच नव्हे तर देशातील आधी स्वीकृती धारक सर्व पत्रकारांना याचा पुन्हा लाभ मिळावा व ही सेवा पूर्ववत करण्यात यावे , अशी मागणी खासदार साहेबांकडे करण्यात आली होती.  त्यांनी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या या मागणीची तात्काळ दखल घेऊन केंद्रीय रेल्वेमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून पत्र देऊन ही सेवा लवकरच सुरू करण्याची मागणी केली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)