प्रतिनिधी वरणगाव
दि. 13.12.2022 रोजी दुपारी 2 वाजता अनिल सुरवाडे पीपल्स रिपब्लिकन पार्टी अध्यक्ष व अन्य कार्यकर्ते यांना गाडी न. MH 12 CT 9400 ही गाडी रेशनचा तांदूळ घेवुन जात असतांना नागेश्वर मंदिर नागेश्वर मंदिर परिसरामध्ये आढळली असता त्यांनी गाडी पोलीस स्टेशनला जमा केली गाडी जमा केल्यानंतर पोलिसांनी तालुका पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांना माहिती कळवली त्यांनी येऊन तांदुळाचे नमुने सॅम्पल घेऊन सदर अहवाल येईपर्यंत गाडी वरणगाव पोलीस स्टेशन जमा केली आहे .

