वीटभट्टे बंद करण्याबाबत भीम आर्मी या संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


भुसावळ तालुका प्रतिनिधी 
   
सविस्तर वृत्त असे की . दि.15.12.2022रोजी भीम आर्मी या संघटनेने तहसीलदार यांना निवेदन दिले त्या निवेदनात असे म्हटलेले आहे की भुसावळ तालुक्यातील फुलगाव जाडगाव मनारखेडे वरणगांव परिसरातील फुलगाव ते जाडगाव  रोड लगत 100ते 150विटभट्टे मोठ्या प्रमाणात चालु आहे.महसुल कर्मचारी मंडळ अधिकारी तलाठी यांना वारंवार परिसरातील नागरिकांनी तोंडी तक्रारी करूण सुद्धा कर्मचारी अधिकारी या प्रकरणाकडे दुर्लश करत आहेत या विट भट्ट्यांन मुळे जाडगांव,मन्यारखेडा ,फुलगांव या गावातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.
     तसेच रोड वर भट्ट्यासाठी लागणारी राख मोठ्या प्रमाणात पडलेली असते सदर मोटर सायकल वाहन धारकांनच्या डोळ्यात राखेचे वायु स्वरूपात जाते त्यामुळे लोकांना वेगवेगळ्या आजाराला सामोरे जात आहे व सर्व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे याचा विचार करून शासनाने हे वीटभट्टे कायम स्वरूपात बंद करण्यात यावे असे असे भीम आर्मी संघटनेने दिलेल्या निवेदनात तालुकाप्रमुख चेतन सुरवाडे यांनी म्हटले आहे 



   महा.लोकसंवाद न्यूज मुख्य संपादक प्रकाश सुरवाडे जाहिरात व बातम्यांसाठी या नंबर वर संपर्क साधावा 9595755097

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)