बोदवड येथे वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,संभाजी ब्रिगेड कडून मंत्री चंद्रकांत पाटील व महापुरुषांचा अवमान करणाऱ्या भाजप नेते व राज्यपाल कोशारी यांचा निषेध

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

  


बोदवड प्रतिनिधी

   दि.14.12.2022  रोजी बोदवड येथे वंचित बहुजन आघाडी , राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,संभाजी ब्रिगेड रिपाई आठवले गट सह राजकीय पक्ष यांच्या वतीने यांच्यावतीने मलकापूर चौफुली  रस्ता रोको आंदोलन करण्यात आले  करण्यात आले ,महापुरुषांच्या वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल  भागात शिंग कोषारी,मंत्री चंद्रकांत पाटील, शिंदे व  फडणवीस सरकारच्या मंत्री व आमदार निषेध जाहीर निषेध आंदोलन  करण्यात आले  रास्ता रोको आंदोलन करून  तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आलेला आहे तरी वंचित बहुजन आघाडीचे  तालुका अध्यक्ष, सुपडाभाऊ निकम ,नागसेन सुरळकर सुभाष इंगळे शेख सलीम,, राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष भारत पाटील,युवा अध्यक्ष पुंजाजी पाटील,जि. उपाध्यक्ष सागर पाटील माजी सभापती विरेंद्रशिंग पाटील(जसु पाटील) राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील (आबा) युवा अध्यक्ष विनोद भाऊ कोळी, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष वसंत निकम ,अनंता वाघ शैलेश वराडे गणेश सोनवणे ,रिपाईचे तालुका अध्यक्ष संजय तायडे,सदानंद वाघ, राजू शेजोळे,सर्व तालुका पदाधिकारी,नगर सेवक  माजी नगर सेवक ,  व सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व इतर सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते  शिंदे सरकार  व मंत्र्याचा,राज्यपाल यांच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चा काढण्यात आला, निवासी तहसीलदार संध्या सुर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले, आंदोलनाला कुठलेही गालबोट न लागता आंदोलन शांततेत यशस्वीरित्या पार पाडण्यात आले आहे , पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता,


एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)