धामणगाव, बढे ग्रामपंचायत येथे सरपंचपती अलीम सलीम कुरेशी, उपसरपंच भास्कर हिवाळे, व उपस्थित सदस्यांनी गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संत गाडगे बाबा यांना अभिवादन केले पुशप गुछ अर्पण करूण पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या वेळी परीत समाजाचे शहराध्यक्ष राजेश शिवाजी जाधव, गजानन जाधव, शांताराम जाधव. , पंकज नेरे, गणेश रायपुरे, भास्कर निबाळकर, नाना दहिभाते, सुरेश सोनोने, संतोष बगळे, व ग्रामस्थ उपस्थित होते.
