आंतर विभागीय महिला हॉकी स्पर्धेत जळगाव विभाग विजयी*जळगाव येथील क ब चौ उमवि अंतर्गत आंतर विभागीय महीला हॉकी स्पर्धेत जळगाव विभागाच्या संघा ने विजयी संपादन केले आहे.

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
स्पर्धे चे उद्घाटन श्रम साधना ट्रस्ट मुंबई चे अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव चे चेअरमन श्री शेखावत सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी जळगाव विभागा चे सचिव श्री बेलोरकर, डॉ.अनिता कोल्हे, डॉ. चांद खान, प्रा.राहुल पाटील, प्रा.सचिन पाटिल, प्रा.राहुल धुलनकर, आदी ची उपस्थीती होती कार्यक्रमा चे सूत्र संचालन डॉ जे.बी.सिसोदिया यांनी केले. 
पहिला सामना जळगाव विरुद्ध नंदुरबार असा झाला.त्यात जळगाव ३-० ने विजय झाले.दुसरा सामना एरंडोल विरुद्ध धुळे असा सामना झाला त्यात पेनल्टी स्त्रोक मध्ये एरंडोल २-० ने विजय झाले.त्यानंतर जळगाव विरुद्ध एरंडोल विभाग असा सामना झाला त्यात जळगाव ३-० ने विजय झाले. चौथा सामना एरंडोल  विरुद्ध नंदुरबार असा सामना झाला त्यात एरंडोल विभाग २-० ने विजय झाले.चौथा सामना धुळे वृध्द नंदुरबार असा झाला त्यात धुळे विभागा ने  तृतीय स्थान मिळविले. एरंडोल विभाग दुवतीय स्थाना वर राहिले. V तिन्ही सामने जिंकून जळगाव विभागा ने विजय संपादन केले.
मजाज खान , जुबेर खान,  यांनी पंचा ची भूमिका उत्कृष्टरित्या बजावली.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)