आज नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरूदेव सेवा आश्रम, नागपुर येथे नववर्ष 2023 निमित्त पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा स्नेहमिलनाचा कार्यक्रम मा खा #प्रफुल्ल_भाई_पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 करण्यात आला होता. यावेळी नागपूर शहरातील विविध समस्यांवर व पक्ष संघटनेच्या विस्ताराबाबत सविस्तर चर्चा केली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा देऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नंबर एक करण्याचा दृढ संकल्प करावा, असे प्रतिपादन केले. 

यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटिल, माजी अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष नसीम सिद्दीकी, अल्पसंख्यांक विभाग प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब, ओ बी सी प्रदेश अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे, सेवा दल प्रदेश अध्यक्ष जानबा मस्के, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, जिला अध्यक्ष शिवराज बाबा गुजर, दिनानाथ पडोळे, विजय घोडमारे, प्रशांत पवार, आभाताई पांडे, अनिल अहिरकर, प्रवीण कुंटे पाटील, दिलीप पनकुले, सतीश शिंदे, बंडू उमरकर, उज्वलाताई बोडरे, दिनेश बंग,अविनाश गोतमारे, रश्मीताई कोडगुले, आशिष पुंड, रमन ठोकर, लक्ष्मीताई सावरकर, अविनाश काकडे, अर्चनाताई हरडे, वर्षाताई शामकुळे, रमण ठवकर, अरविंद भाजीपाले, डाॅ अनिल ठाकरे, बापू चरडे, नूतन ताई रेवतकर, राजा बेग, रिज़वान अंसारी, दाऊद भाई शेख व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपथित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)